नितेश राणेंनी 'व्हॅलेंटाईन डे' दिनानिमित्त दिली उद्दव ठाकरेंना भेट | Nitesh Rane On Uddhav Thackeray

2021-09-13 0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 7 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केला. त्यांच्या या दौऱ्याची महाराष्ट्रभर चर्चाही झाली. शहा यांच्या पायगुणांनं महाविकास आघाडी सरकार जावं, असं नारायण राणे म्हणाले होते. शहांचा दौऱ्यांनंतर वैभववाडी नगरपंचायतीमधील भापजचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नितश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट केलाय.. मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आवश्यक असलेली सही दिली, त्याचा मोबदला म्हणूनही हे सात नगरसेवक देत असल्याचे ते म्हणाले... जुनं प्रेम म्हणून त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. तसेच, व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींना शुभेच्छा देतो, असे म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेचा टोला लगावलाय.

#Lokmat #Uddhavthackeray #Niteshrane #Devendrafadnavis #Amitshah
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires